Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Chandu Kale
Added on: 01-Mar-2010
Description: Kutryacha vidhi
English Translation: Doggy doo
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (17 votes cast)


 
On 10-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पाळीव scoobydoo चे ठीक आहे. त्याचे मालक बरोबर असले तर ही तुमची पाटी वाचुन त्याला doggydoo घरी कर म्हणुन सांगतील. straydoggy चे काय? का पुण्यातले straydoggy साक्षर आहेत ही पाटी वाचायला?
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
पण आमच्या कुत्र्याला तुमच्या 'फाटक्या' फाटकासमोर येऊनच कळ आली तर...?
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
यांच्या फाटकासमोर बर्याच कुत्र्यांची 'फाटलेली' दिसतेय...!
 
On 23-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या फाटकाच्या रक्षणार्थ अजून एखादा कुत्रा ठेवा मग...म्हणजे तो आमच्या मोत्या कुत्र्याला त्याला समजेल अशा भाषेत वरील संदेश देईल!
 
On 24-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
मला वाटले कि हे तुमचे विमान आहे! ;)
 
On 27-Mar-2010 , Pranav Jatkar said,
प्रशांतजी, हा आकार विमानासारखा दिसत असेल तरी माझ्या मते हा नविन शर्टच्या आत पॅकींगला वापरतात तो पुठ्ठा आहे. आणि त्याचा सुयोग्य वापर करणारे काका 'फाटक','फडके','लेले,'नेने'.. तत्सम कुणीतरी असावेत...!
 
On 29-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
"हें,आमचें,घरीं,नाहीं" या शब्दांवर ज्या पद्धतीने या काकानी अनुस्वार दिलेले आहेत त्यावरून हे सिद्ध होते की हे काका आजच्या पिढीतले नसून "तर्खडकर व्याकरणकार" यांचे पिढीतील आहेत...कारण खालील इंग्रजी देखील कालातीत वाटते आहे...
 
On 06-Apr-2010 , ankush said, Star Poster
वा ! काय पाटी आहे.
ह्या हाडकाच्या आकाराची आकर्षक पाटी बघुन पुणेरी डॉगीज नक्किच एखाद्या विग्रजी डॉगीन ची लालसेने वाट बघत bhoo bhoo च्या ऍवजी doo doo करत टाईम पास करतील.
 
On 26-Apr-2010 , Kesu said, Star Poster
आहो काका, कुत्र्यां च्या घरात संडास नसतो.
 
On 04-May-2010 , ash said,
आपन किति कल्पक ाहात हे दिस्ते तुम्च्या या चित्रमय कला क्रुतिमधुन्
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
कुत्र्याला घरी जावून करायला सांगा?
अहो आम्ही काय "श्वान भाषांतराचा" कोर्स केला आहे असं वाटलं काय तुम्हाला?
कि आम्ही पण "कुत्राच" आहोत असं म्हणायचं आहे तुम्हाला?
तुम्हाला कुत्र्यांशी बोलता येत असेल तर तुम्हीच का नाही बोलत आमच्या मोत्याशी?
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
खर आहे,
'ते' त्यांचे फाटक आहे, ईतरांना कसा हक्क असेन तंगडी वर करायचा?
सुचवतात ना ते 'सर्वांनी आपापल्या घरात करायचे' म्हणुन.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
natavachya hastkaletala namuna darwajyavar lavun changla upyog kela ho tumhi changla ahe....
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required